कृषी विभागाच्या कल्याणकारी योजना…| krishi yojana                           

कृषी विभागाच्या कल्याणकारी योजना…| krishi yojana                           

विविध पिकांच्या संकरीत वाण निर्मितीमुळे देशांत हरितक्रांतीचा पाया घातला गेला. यानंतरच्या काळातील पंचवार्षिक योजनांद्वारे शेती विकासावर विशेष भर देण्यात आला. कृषी विद्यापीठातील सुधारीत तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षीके, प्रक्षेत्र भेटी, कृषी तंत्रज्ञान प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे कृषी उत्पादनवाढीमध्यें मोलाची भर पडली. या मुळे आपण अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालो असलो … Read more

Suryoday Yojana : प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे ? कोणाला मिळेल लाभ ?

Suryoday Yojana : प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे ? कोणाला मिळेल लाभ ?

Suryoday Yojana : प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे ? अर्थसंकल्पात सरकारची मोठी घोषणा : आता सर्वसामान्यांना मिळणार 300 युनिट मोफत वीज !    प्रधानमंत्री सूर्योदय योजनेंतर्गत (Suryoday Yojana) एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार… प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा अर्थसंकल्प 2024 मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत ज्यांच्या … Read more

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा: पालकमंत्री दादाजी भुसे नाशिक , दि.२६: सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज 75 व्या प्रजासत्ताक … Read more

राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’ | MAHA SCHEMES UPDATE

राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ’ | MAHA SCHEMES UPDATE

राज्यात स्थापित होणार ‘युवा पर्यटन मंडळ ’ | MAHA SCHEMES UPDATE शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन, वारसास्थळांबाबत कुतूहल निर्माण होवून जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात “युवा पर्यटन मंडळ” ( Yuva Paryatan Mandal ) स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. युवा पर्यटन मंडळामार्फत भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडविण्यासह विद्यार्थी आणि … Read more

CHIEF MINISTER EMPLOYMENT GENERATION PROGRAMME – MAHA CMEGP Scheme Details

CHIEF MINISTER EMPLOYMENT GENERATION PROGRAMME – MAHA CMEGP Scheme Details

CHIEF MINISTER EMPLOYMENT GENERATION PROGRAMME (CMEGP) PROCEDURAL GUIDELINES OF CHIEF MINISTER EMPLOYMENT GENERATION PROGRAMME (CMEGP) 1) The Scheme: Government of Maharashtra has approved the introduction of a new credit linked subsidy programme called Chief Minister Employment Generation Programme (CMEGP) for generation of employment opportunities through establishment of Micro & Small Enterprises (project cost limited to … Read more

Schemes | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – Namo Shetkari Nidhi Yojana

Schemes | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – Namo Shetkari Nidhi Yojana

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्माननिधी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर – नमो शेतकरी महासन्मान निधी योजना – प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार – केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार – 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ – 6900 कोटी रुपयांचा … Read more

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

 Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) – which is a crop insurance scheme launched by the Government of India. Introduction: The Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) is a crop insurance scheme launched by the Government of India on January 13, 2016. The scheme aims to provide insurance coverage and financial support to farmers in … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना – | Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना – | Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana Details in Marathi   ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने महावितरणची योजना; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून होणार अंमलबजावणी मुंबई, दि. १२ : अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून येत्या दि. १४ … Read more

अटल बांबू समृद्धी योजना | Atal Bamboo Samrudhi Yojana

अटल बांबू समृद्धी योजना | Atal Bamboo Samrudhi Yojana

 

अटल बांबू समृद्धी योजना ( Atal Bamboo Samruddhi Scheme )

बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (green gold) असे संबोधले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड ” (timber of poor)
असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱयांना आर्थिक सुरक्षा (economic security) मिळण्याची क्षमता आहे.
mahayojana%2Bbamboo%2Bscheme

 

देशात बांबूची बाजारपेठ सुमारे रु.२६,००० कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड इत्यादी समाविष्ठ आहे. बांबूमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करुन ग्लोबल वार्मिंगलाही मात देण्याची अमर्यादित क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बांबूचा समुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे व त्यायोगे संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन (National bamboo mission ) ची स्थापना केलेली आहे. बांबू लागवडीमुळे शोतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. त्याकरीता शेतक-यांना उत्तम बांबू रोपांचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे.

 

सद्यस्थितीत महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधून बांबूची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध होतात. उत्तम गुणधर्म असलेल्या टिऱ्यू कल्चर बांबू रोपांची निर्मिती राज्यामध्येच करून ती शेतक-यांना होत जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या योजनेस दिनांक २७ जून
२०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर मान्यतेच्या अनुषंगाने, शेतक-यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी नवीन योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Read more