महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य | Bachat Gat Anudan
महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य | Bachat Gat Anudan मुंबई, दि. २८ : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज विधानसभेत निवेदन केले. महिलांची … Read more