Vidhan-parishad : दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

Vidhan-parishad : दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत ( Vidhan-parishad ) श्रद्धांजली मुंबई, दि. २० : विशेष अधिवेशनात ( Vidhan-parishad )विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य तथा माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव, माजी विधान परिषद सदस्य शरद रामगोंडा पाटील व प्रताप नारायणराव सोनवणे यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोक प्रस्ताव सादर करण्यात आला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला. … Read more

विधानपरिषद लक्षवेधी | Vidhan Parishad

विधानपरिषद लक्षवेधी | Vidhan Parishad

विधानपरिषद लक्षवेधी | Vidhan Parishad 2023 म्हाडा अंतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 4 :- मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात … Read more

विधानपरिषद प्रश्नोत्तरे | Vidhan Parishad 2023

विधानपरिषद प्रश्नोत्तरे |  Vidhan Parishad 2023

विधानपरिषद प्रश्नोत्तरे | Vidhan Parishad 2023 पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीला कळविण्याची मुदत ९६ तास करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – मंत्री धनंजय मुंडे              मुंबई,दि. 4 :  शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला या नुकसानाची माहिती 72 तासांच्या आत देण्याचा नियम आहे. यात बदल करून किमान 96 तास इतकी मुदत देण्यात यावी, अशा प्रकारची … Read more

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि. २, ३ व ४ ऑगस्ट २०२३ रोजी विधिमंडळाचे कामकाज नियमितपणे होईल. विधानभवन येथे, … Read more