US President Election : जाणून घ्या कोण आहेत जो बायडेन?
US President Election बायडेन यांनी १९८७ आणि २००८ असे दोनदा अध्यक्षपदासाठी लढण्याचा प्रयत्न केला होता. सरतेशेवटी अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. डेमोक्रॅटीक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. सोबतच अमेरिकेच्या … Read more