गणेश मूर्ती खरेदी : महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करा…

गणेश मूर्ती खरेदी : महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करा…

छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- यंदा गणेशोत्सवात गणेश भक्तांनी ‘उमेद’च्या बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. गणेशोत्सव २०२४ साठी ‘उमेद’ स्वयंसहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्याच्या उद्देशाने बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमुर्तींची विक्री करण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार … Read more

‘महालक्ष्मी सरस’मधील बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांचा उत्साह वाढवणारी : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

‘महालक्ष्मी सरस’मधील बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांचा उत्साह वाढवणारी : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

‘महालक्ष्मी सरस’मधील बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांचा उत्साह वाढवणारी : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मुंबई, दि.7: महालक्ष्मी सरस महिला बचत गटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून वीस कोटीच्या उत्पादनांची विक्री झाली आहे. बचत गटांच्या उत्पादनांची विक्री ही राज्यातील महिला बचत गटातील सदस्यांचा उत्साह वाढवणारी ठरली आहे, असे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. महालक्ष्मी सरस कार्यक्रमाचा … Read more

महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य | Bachat Gat Anudan

महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य | Bachat Gat Anudan   मुंबई, दि. २८ : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींच्यादेखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आज विधानसभेत निवेदन केले.  महिलांची … Read more