जन्मत: बाळाचे कार्ड काढता येणार ! UIDAI ने सुरु केली नवी सुविधा, जाणून घ्या कसे काढायचे ? | Babay Adhar Card
Aadhaar card : आधार कार्ड हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक झाला आहे. आधारशिवाय अनेक कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड महत्वाचे ठरले आहे. बँक खाते उघडण्यासाठी, मुलांचे स्कूल प्रवेश आणि घर खरेदीसाठी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आधार लागते. कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा आधारशिवाय घेता येऊ शकत नाही. 1 दिवसाच्या बालकाचे आधार कार्ड आपण आई-वडील होणार असला … Read more