ओला (OLA) उबर (UBER) नियमावलीसाठी अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन – ola uber policy suggestions
ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित २० मेपर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई, दि.13: केंद्र शासनाने ओला (OLA) , उबर (UBER) व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या विचारात घेऊन ॲप (APP)आधारित वाहनांच्या प्रचलनाकरिता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात … Read more