SNDT महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान ; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
चंद्रपूर, दि. ४ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठासाठी (SNDT) 50 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. विशेष म्हणजे शासन निर्णयाची प्रत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे स्वतः सुपूर्द केली. एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जमीन उपलब्ध … Read more