शेतकऱ्यांना सहाय्य करणार, दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे | Agri News

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार, दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करणार, दुबार पेरणीची वेळ आल्यास मोफत बियाणे उपलब्ध करून देणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असला, तरी मराठवाड्यासह ज्या भागात अपेक्षित पाऊस नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याची शासनाची भूमिका असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज … Read more

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार – old pension scheme

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार – old pension scheme

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार – कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू … Read more

Government of India schemes List

Government of India schemes List

List of some of the major Government of India schemes : Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) Atal Pension Yojana (APY) Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) … Read more

Maha Schemes : सरकारची योजना; २१ व्या वर्षी तुमची मुलगी होईल करोडपती !

Maha Schemes : सरकारची योजना; २१ व्या वर्षी तुमची मुलगी होईल करोडपती !

 

पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाची देखील काळजी असते. लग्न म्हटले की मोठा खर्च येतो. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने एक योजना सुरू केली आहे.

sbi emergency%2Bloan

 

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळेच त्यांचे शिक्षण उत्तम व्हावे आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हावी यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतात. पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाची देखील काळजी असते. लग्न म्हटले की मोठा खर्च येतो. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने एक योजना सुरू केली असून त्याचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. या नुसार तुमची गुंतवणूक मुलीला २१व्या वर्षी करोडपती बनवू शकते.
 
सुकन्या समृद्धी योजना (sukanya) ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती.

या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते.