संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे ? | How To Register NGO ?
संस्था रजिस्ट्रेशन / नवीन संस्था सुरु करणे ? How To Register NGO ( non-profit organization ) in Marathi? सेवाभावी संस्था / मंडळ / शैक्षणिक मंडळ / ग्राम विकास मंडल अथवा संस्था सुरु करावयाची असल्यास , जिल्हा पातळीवर धर्मदायुक्त कार्यालयात संबंधित संस्थेची नोंदणी करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असते. संस्था नोंदणी करिता … Read more