Railway Recruitment 2020 : भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा
दक्षिण पश्चिम रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १००४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १००४ जागा – विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा. शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने दहावी परीक्षा (किमान ५० टक्के गुण) उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमधून आयटीआय पूर्ण केलेला असावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने … Read more