‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान |  PM Kisan Samriddhi Yojana

‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान |  PM Kisan Samriddhi Yojana

‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ |  PM Kisan Samriddhi Yojana   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुरुवार २७ जुलैला राजस्थान येथील सिकर येथून देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांचा हा विशेष लेख. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या ‘अमृत काळात‘  चोहोबाजूंनी देश विकासाचा समृद्धपथ … Read more