आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME)
PM Formalisation of Micro food processing Enterprises Scheme (PM FME Scheme) 1. प्रस्तावना महाराष्ट्र राज्यात जवळपास 2.24 लाख (Source:-NSSO Report 73rd round 2015-16) असंघटित व अनोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योग आहेत. सदर असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रात अडचणी/समस्या आहेत. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी लागणारा जास्तीचा खर्च, आधुनिकीकरणाचा अभाव, एकात्मिक अन्न पुरवठा साखळीचा … Read more