769 रुपयांचा एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार फक्त 69 रुपयात, जाणून घ्या कसा लाभ घेणार ?
एलपीजी गॅस (LPG Gas ) सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली असताना Paytm ने एक भन्नाट ऑफर काढली आहे. या ऑफर च्या माध्यमातून 769 रुपयांचा सिलिंडर 69 रुपयात मिळणार आहे. ही ऑफर लिमिटेड वेळेसाठी आहे. जाणून घ्या सविस्तर ऑफर. एलपीजी सिलिंडर बुक केल्यानंतर मिळणार 700 रुपयांचा कॅशबॅक ही ऑफर Paytm वर मिळत आहे. युजर्संना यासाठी एलजीपी … Read more