MAHA Schemes : Online सातबारा (7/12) कसा बघायचा?
Online – 7/12 सर्वप्रथम तुम्हाला https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव तुम्हाला निवडावं लागेल. सर्वे नंबर / गट नंबर अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर/ पहिले नाव / मधील नाव / आडनाव / संपूर्ण नाव यापैकी कोणतीही एक माहिती भरावी लागेल. … Read more