ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित | ग्रंथालय महोत्सव 2023

ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित | ग्रंथालय महोत्सव 2023

 ग्रंथालय महोत्सव 2023 | Festival of Libraries 2023 नवी दिल्‍ली, 5 : ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडित आहे. सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते मापदंड आहेत. यासाठी ग्रंथालयांचे आधुनिकिकरण आणि डिजिटलायशनला गती देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रंथालय महोत्सव 2023 च्या उद्घाटनाप्रसंगी आज केले. राजधानीतील प्रगती मैदान येथे … Read more

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी | Inspection of Konkan Marg by Minister Ravindra Chavan

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी | Inspection of Konkan Marg by Minister Ravindra Chavan

Inspection of Konkan Marg by Minister Ravindra Chavan रायगड (जिमाका)दि.5:- कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलपर्यंत रस्त्याची अधिकाऱ्यांसह पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी मुंबई-गोवा … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Nitin Chandrakant Desai Last Rites Maharashtra Cm Eknath Shinde Deputy Cm Ajit Pawar मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार … Read more

अमेरिका , महाराष्ट्राच्या सदृढ संबंधातून उज्ज्वल भविष्य घडेल | Maharashtra Schemes

अमेरिका , महाराष्ट्राच्या सदृढ संबंधातून उज्ज्वल भविष्य घडेल | Maharashtra Schemes

अमेरिका, महाराष्ट्राच्या सदृढ संबंधातून उज्ज्वल भविष्य घडेल | Maharashtra Schemes मुंबई, दि. ३ :- ‘अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द , सदृढ संबंध उज्ज्वल भविष्य घडविण्यात महत्त्वपूर्ण ठरतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकन वकिलात व वाणिज्य दूतावास यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. … Read more

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी  सखोल चौकशी करणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | विधानसभा कामकाज

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी  सखोल चौकशी करणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | विधानसभा कामकाज

कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी  सखोल चौकशी करणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. विधानसभा सदस्य अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती … Read more

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवार आणि मंगळवारी सुट्टी; संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई, दि. २७ : राज्यातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाला पुढील आठवड्यात सोमवार (दि. ३१ जुलै) आणि (दि. १ ऑगस्ट २०२३) रोजी सुट्टी राहिल. त्यानंतर दि. २, ३ व ४ ऑगस्ट २०२३ रोजी विधिमंडळाचे कामकाज नियमितपणे होईल. विधानभवन येथे, … Read more

मंत्रिमंडळ निर्णय | Mantri Mandal Nirnay 28 June 2023

मंत्रिमंडळ निर्णय | Mantri Mandal Nirnay 28 June 2023

मंत्रिमंडळ बैठक Cabinet-Decisions 28 June 2023 Mantri Mandal Nirnay Maharashtra वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा सागरी सेतू ९.६ किमीचा असा असून. तो आठपदरी … Read more

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता; १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता; १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुंबई, दि. २८ : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात ४० हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये पुणे आणि … Read more

एप्रिल अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

एप्रिल अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सदस्य जयंत आसगावकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मुंबई दि. 21 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य शासनाचे ध्येय आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत तीस हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आधारजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास नवीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

शिर्डीतील ४६ एकर जागेत भरणाऱ्या ‘महापशुधन एक्स्पो’ स १० लाख पशुप्रेमी भेट देणार !

शिर्डीतील ४६ एकर जागेत भरणाऱ्या ‘महापशुधन एक्स्पो’ स १० लाख पशुप्रेमी भेट देणार !

देशातील सर्वात मोठ्या ‘महापशुधन एक्स्पो’ ची जय्यत तयारी शिर्डी, दि.१८ मार्च, २०२३ –  देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो २०२३ ‘ शिर्डीच्या शेती महामंडळाच्या ४६ एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील पाच हजारांपेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. तर १० लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. ५०० हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात … Read more