Maha schemes : उद्योग विभागाच्या शासकीय योजना | MSME schemes list

राज्याच्या, जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक प्रगती मध्ये उद्योग व्यवसायांचा मोठा वाटा असतो. या पार्श्वभूमिवर ग्रामीण भागात लघु उद्योग व कुटीरोद्योगाचा विकास व्हावा, शहरातून ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे तयार व्हावे व जिल्ह्यातून त्याचे सनियंत्रण होणे या मुख्य उद्देशाने उद्योगविषयक अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा विकास करणे आणि त्याद्वारे रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी … Read more