अतिवृष्टीमुळे अनुपस्थित उमेदवारांकरिता १३ जुलैला मराठी, इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी

अतिवृष्टीमुळे अनुपस्थित उमेदवारांकरिता १३ जुलैला मराठी, इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ८ जुलै, २०२४ रोजी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतुकीच्या साधनांवर परिणाम झाला होता. परिणामी या दिवशी चाचणीसाठी उमेदवारांना … Read more

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या  व मागासवर्गवारीतू राज्यातून प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत. उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे … Read more

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | MPSC-2024

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | MPSC-2024

MPSC-2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सदर वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा … Read more

mpsc : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर

mpsc : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (mpsc) गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ लिपिक – टंकलेखक (मराठी /इंग्रजी) व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – … Read more

MPSC Full Form : MPSC चा फुल फॉर्म काय आहे ?

MPSC Full Form : MPSC चा फुल फॉर्म काय आहे ?

MPSC Full Form MPSC Full Form is the Maharashtra Public Service Commission , an exam-conducting body of the state. MPSC conducts various exams like MPSC Rajyaseva, MPSC Combined, and MPSC Group C. In this article, we will see the full form of MPSC and other important information about the MPSC. एमपीएससी  ( MPSC ) ही … Read more

MPSC कडून मेगाभरती ; 8169 पदांसाठी होणार भरती प्रक्रिया ? MPSC Recruitment 2023

MPSC कडून मेगाभरती ; 8169 पदांसाठी होणार भरती प्रक्रिया ? MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023:

MPSC2

 

MPSC Recruitment 2023 updates: एमपीएससीकडून मेगाभरती होत आहे. राज्यातील वविध विभागातील एकूण 8169 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे.

MPSC Bharati 2023 latest updates: एमपीएससी (MPSC) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत एकूण 8169 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भात एमपीएससीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्या विभागात, कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असेल आणि वेतनश्रेणी किती असेल या संदर्भात जाणून घेऊयात… (MPSC Recruitment 2023 apply online for mpsc bharati various posts check department salary details mpsc.gov.in)

Read more