कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | mahaurja.com pm kusum
PM Kusum Solar Pump Yojana Maharashtra – | कुसुम सोलर पंप योजना कृषी पंपांना सौर ऊर्जेद्धारे वीज राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाच्या कुसुम महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात … Read more