वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही – वनविभागाचा खुलासा | Mahaforest exam 2023

वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही – वनविभागाचा खुलासा | Mahaforest exam 2023

वनविभागाच्या परीक्षेत गैरप्रकार नाही – वनविभागाचा खुलासा | Mahaforest exam 2023 मुंबई, दि. 4 : वनविभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे.  प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या … Read more