MAHA SCHEME : शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश अभियान’

MAHA SCHEME : शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश अभियान’

meri maati mer adesh | शहीद वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली. आज देशाला … Read more

maha schemes

MAHA SCHEMES SECTOR: GOVERNMENT OFFICES https://mahaschemes.maharashtra.gov.in/ “MahaScheme” website has been launched with an objective to provide information of all schemes of government to citizens on a single platform.Here citizens can get the information of schemes implemented by various departments. Scheme related information like related Government Resolution, eligibility criteria, application process, requisite documents, time duration for sanction, … Read more

Maha Scheme : ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय ?

Maha Scheme : ABHA हेल्थ कार्ड काय आहे? ते ऑनलाईन कसं काढायचं? त्याचे फायदे काय ?

“आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं नागरिकाच्या आरोग्याची कुंडलीच आहे,” असं म्हणत हे कार्ड बनवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आहे. “या कार्डसोबत रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे,” … Read more

विषमुक्त उत्पादनाला चालना देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका याेजना

विषमुक्त उत्पादनाला चालना देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका याेजना

विषमुक्त उत्पादनाला चालना देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका याेजना   कृषि उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना ही राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात … Read more

mukhyamantri kisan yojana maharashtra

mukhyamantri kisan yojana maharashtra

                  Mukhyamantri kisan yojana Maharashtra     मुंबई – राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकराच्या  PM Kisan योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी  मुख्यमंत्री किसान योजना सुरू कऱण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेतून … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना – | Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना – | Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana

Dr. Babasaheb Ambedkar Jivan Prakash Yojana Details in Marathi   ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने महावितरणची योजना; भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून होणार अंमलबजावणी मुंबई, दि. १२ : अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला असून येत्या दि. १४ … Read more