10 वी पास असणाऱ्यांना भारतीय नौदलात नोकरीचीची संधी. 1159 जागांसाठी मेगा भरती. (Indian Navy Recruitment 2021)
10 पास असणाऱ्यांसाठी भारतीय सैन्यदलात नोकरी करून देशसेवेची संधी आहे. भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट पदाच्या एकूण 1159 जागा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी पात्र तसेच इच्छुक उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. सविस्तर माहिती अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in एकुण जागा: 1159 पदाचे नाव आणि जागा: ट्रेड्समन मेट … Read more