नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती | India Post Jobs 2023

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती | India Post Jobs 2023

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती India Post Jobs 2023 – मुंबई ,दि.९: भारतीय डाक ( India Post ) विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याअंतर्गत नवी मुंबईच्या अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ११ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात … Read more

India Post by ChatCPT

India Post by ChatCPT

India Post, also known as the Department of Posts, is a government-operated postal system in India. It is one of the largest postal systems in the world, with over 154,000 post offices and more than 397,000 postal employees. India Post has a long and rich history, with its roots dating back to the British colonial … Read more

लय भारी… 299 रुपयांमध्ये 10 लाखांचा विमा, …आणि बरेच फायदे -Postal Department Insurance

लय भारी… 299 रुपयांमध्ये 10 लाखांचा विमा, …आणि बरेच फायदे -Postal Department Insurance

 

Post office insurance scheme

Postal Department Insurance:विमा योजनेत, लाभार्थीचा 10 लाख रुपयांचा विमा एका वर्षात केवळ 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह काढला जाईल. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.

Post Office : महागड्या प्रीमियममध्ये विमा काढू न शकणार्‍या गरीब लोकांसाठी पोस्ट विभागाने सुरक्षा का पहला कदम नावाची विमा योजना आणली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा वर्षभरात फक्त 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल. (10 lakh insurance for Rs 299, you can take advantage of posta scheme)

1 वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे. 299 रुपयांचा विमा अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यावर 10 लाख रुपयांचे संरक्षण प्रदान करेल. यासोबतच 299 रुपयांच्या या विम्यामध्ये अपघात उपचारासाठी 60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि OPD क्लेममध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.

399 रुपयांच्या प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा 10 लाख रुपयांचे कायमचे आंशिक अपंगत्व, आयपीडी वैद्यकीय दाव्यासाठी 60,000 रुपयांपर्यंत अपघाती इजा, 30,000 ओपीडी दावा, दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा समावेश आहे.

दहा दिवस रूग्णालयात दररोज हजार, कुटुंबाचा वाहतूक खर्च रु. 25,000 पर्यंत, अंत्यविधीचा खर्च रु. 5,000 पर्यंत. वरिष्ठ डाक विभाग हमीरपूर नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, 30 जूनपासून ही विमा योजना विभागाने सुरू केली आहे. 

 

Read more

Maha Schemes – पिन कोड | Pin Code

Maha Schemes – पिन कोड | Pin Code

   

pin code structure

 

  पिन कोड किंवा पोस्टल इंडेक्स नंबर कोड म्हणजे भारतातील डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक सहा आकडी असतात. या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.

या पिन कोडमधील पहिल्या दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारतातील ते विशिष्ट पोस्ट आॅफिस कोणते ते समजायला मदत होते.

पोस्टल क्षेत्र

भारतात ९ पिन झोन आहेत :-

१.   दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, चंडीगढ़
२.   उत्तर प्रदेश, उत्तराखंड
३.   राजस्थान, गुजरात, दमन और दीव, दादर और नगर हवेली
४.   छत्तीसगढ़, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा
५.   तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, यनाम (पुदुचेरी का एक जिला)
६.   केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी (यनाम जिले के अलावा), लक्षद्वीप
७.   पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मणिपुर, मिज़ोरम, त्रिपुरा, मेघालय, अंडमान और निकोबार दीप समूह
८.   बिहार, झारखण्ड
९.   सैन्य पोस्ट ऑफिस (एपीओ) आणि क्षेत्र पोस्ट ऑफिस (एफपीओ)
                       भारतातील राज्यांसाठी मुक्रर केलेले क्रमांक (हे सहा अंकी पिनकोड संख्येच्या आरंभाचे अंक असतात.) २९, ३५, ५४, ५५, ६५, ६६ आणि ८६ ते ९९ हे अंक कोणत्याही राज्याला दिलेले नाहीत.
  • आंध्र प्रदेश – ५० ते ५३
  • आसाम – ७८
  • ईशान्येकडील राज्ये (अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, सिक्कीम – ७९
  • उत्तर प्रदेश – २० ते २८
  • ओरिसा – ७५ ते ७७
  • कर्नाटक – ५६ ते ५९
  • केरळ – ६७ ते ६९
  • गुजरात – ३६ ते ३९
  • जम्मू आणि काश्मीर – १८ ते १९
  • झारखंड आणि बिहार – ८० ते ८५
  • तामिळनाडू – ६० ते ६४
  • दिल्ली राज्य – ११
  • पंजाब – १४ ते १६
  • पश्चिम बंगाल – ७० ते ७४
  • बिहार आणि झारखंड – ८० ते ८५
  • मध्य प्रदेश – ४५ ते ४९
  • महाराष्ट्र – ४० ते ४४
  • राजस्थान – ३० ते ३४
  • हरियाणा – १२ ते १३
  • हिमाचल प्रदेश – १७

Read more