कोरोनाबाधित महिलांच्या बाळांसाठी ‘मिल्क बँक’

  आईला कोरोना झाला तर बाळाला आईजवळ जाता येत नाही. परंतु ही अडचण काही अंशी ससून हॉस्पिटलमधील मिल्क बँकेमुळे दूर झाली आहे. पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे  ‘ससून’ हे नामांकित हॉस्पिटल आहे. तुरुंगातील बंदिवानांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार पद्धती असो की, ज्या बाळांना आईपासून दूध मिळत नाही अशांसाठी मिल्क बँक उपक्रम  असो. या रुग्णालयाने नवनवीन प्रयोग … Read more