Gradual Step Up Scheme : टाटांचा धमाका! फक्त ७९९ रूपयांच्या हप्त्यावर देणार गाडी; जाणून घ्या पुर्ण स्किम..
सणासुदीला आपण नेहमी काहीतरी खरेदी करत असतो. पण दिवाळी दसरा आला की बऱ्याच लोकांना चाहूल लागते ती गाडी घेण्याची. त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांचे स्वप्न असते कार घेण्याचे, पण आर्थिक अडचण असल्यामुळे ते कार घेत नाहीत. पण तुमचे हेच स्वप्न आता टाटा मोटर्स सत्यात उतरवणार आहेत. टाटा फक्त ७९९ रुपयांच्या EMI वर कार देणार आहेत. … Read more