Gov awards | ‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Gov awards | ‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन        नवी दिल्ली, 11 : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी  प्रदान केला जाणारा राष्ट्रीय ‘गोपाल रत्न पुरस्कार’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज  15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख … Read more