देशातील पहिले आधार कार्ड | First Adhar Card in India ?

आज भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. देशातील पहिले आधार कार्ड(First Adhar Card in India) 29 सप्टेंबर 2010 रोजी रंजना सोनवणे यांचे बनले होते. रंजना या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली येथील रहिवासी आहेत. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली.