Maha Schemes : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 5 महत्वपूर्ण योजना | Schemes for farmers

Maha Schemes :  शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या 5 महत्वपूर्ण योजना | Schemes for farmers

केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या 5 योजना | Central  Government 5 Schemes for  Farmers पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना (PM KISAN)च्या अंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना 1 वर्षात 3 हफ्त्यामध्ये 6000 रुपयांची मदत देते. प्रत्येक हफ्त्याला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा केली जाते. ही योजनेचा लाभ लहान आणि सिमांत शेतकऱ्यांच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांनी जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवा CNG किट, लाखोंचा होईल फायदा | Diesel Tractor Converted To CNG Tractor

शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांनी जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवा CNG किट, लाखोंचा होईल फायदा | Diesel Tractor Converted To  CNG Tractor

सीएनजीआधारित देशातील पहिले ट्रॅक्टर लाँच करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आता शेतकरी जुन्या ट्रॅक्टरमध्येही सीएनजी किट बसवू शकतील. याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल. ते म्हणाले की, शेतीत ट्रॅक्टर वापरण्यासाठी तासाला सरासरी 4 लिटर डिझेल लागते, हे प्रमाण ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवरवर अवलंबून असते. त्याचा खर्च 78 रुपये प्रति लिटर अनुसार … Read more

Maha Schemes : काय आहे महाओनियन ? | Maha Onion

शेतकऱ्यांच्या मालकीच्या मूल्यवर्धन साखळ्या किंवा व्हॅल्यू चेन म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाओनियन  (Maha Onion ) होय. ‘नाफेड’ आणि ‘महाएफपीसी’ (Maha FPC ) यांचा भागिदारी प्रकल्प आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे साह्य मिळालेय. महाएफपीसीच्या संयोजनातून कांदा (Onion) उत्पादक जिल्ह्यातील 25 शेतकरी उत्पादक कंपन्या या  प्रकल्पात सहभागी आहेत. प्रत्येक एफपीसीसाठी एक हजार टन याप्रमाणे 25 … Read more