अत्यावश्यक सेवेसाठी पास सुविधा | Essential Service Pass COVID
Apply for Essential Service Pass सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी अर्ज करू शकतात. सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा. अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल. संबंधित पोलिस विभागाच्या … Read more