शेतकऱ्यांना मिळणार फवारणीसाठी ड्रोन : Drone Anudan Yojana Maharashtra

शेतकऱ्यांना मिळणार फवारणीसाठी ड्रोन | Drone Anudan Yojana Maharashtra ड्रोन अनुदान योजना (Drone Subsidy Scheme) कृषी विभागाशी संबंधित संस्थांना 100% अनुदानावर औषध फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने औषध फवारणी करून भरघोस उत्पन्न मिळवावे व आरोग्यसुद्धा सुदृढ ठेवावे या दृष्टीने शेतकऱ्यांना Drone Anudan Yojana दिली जात आहे. … Read more