स्वतःच्या एक वर्षाच्या आणि ५३ आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे एकूण २ कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घोषणा
मुंबई, दि. २९ : कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास 2 कोटी … Read more