गणेश मूर्ती खरेदी : महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करा…
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- यंदा गणेशोत्सवात गणेश भक्तांनी ‘उमेद’च्या बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. गणेशोत्सव २०२४ साठी ‘उमेद’ स्वयंसहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्याच्या उद्देशाने बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमुर्तींची विक्री करण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार … Read more