ATMA Schemes – शेतकऱ्यांच्या कानी नेहमी पडणार ‘आत्मा’ नक्की काय आहे ?
मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील आत्मा नियामक मंडळ ही आत्मा ची जिल्हास्तरावरील सर्वोच्च समिती आहे. | ATMA Schemes शेतकरी यांना विस्तार विषयक सेवा पुरविण्यासाठी आत्मा ही जिल्हास्तरावरील एक नोंदणीकृत स्वायत्त संस्था आहे. सर्वसाधारण धोरणात्मक निर्देश देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील आत्मा नियामक मंडळ ही आत्मा ची जिल्हास्तरावरील सर्वोच्च समिती आहे. या योजनेची जिल्हा स्तरावर दैनंदिन … Read more