Adhar Update : आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय ?
तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही… कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता. कसे कराल बदल… – https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा.. – ‘Update Your Aadhaar Card’ या टॅबवर क्लिक करा – नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही … Read more