पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सद्य:स्थितीत सोलापूर विद्यापीठाच्या कोंडी ता. उत्तर सोलापूर या परिसरात उभारण्यात येत आहे. या परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील … Read more