सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्र सरकारचा ३०५ कोटींचा निधी मंजूर
सामाजिक न्याय विभागांतर्गतच्या महामंडळांना केंद्र सरकारचा ३०५ कोटींचा निधी मंजूर मुंबई, दि.१७ : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ३०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे . राज्याच्या सामाजिक … Read more