जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा दक्षता समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.३ : मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे. मुंबई उपनगर जिल्हाकरिता पाच अशासकीय सदस्याची नियुक्ती करावयाची आहे. तरी इच्छुक असलेल्या व्यक्तीनी अर्ज व अर्जासोबत जीवन परिचय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत दिनांक ७ … Read more