मंत्रालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मंत्रालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन मुंबई, दि. 23 :- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त, मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत गाडगेबाबा यांच्या … Read more