शिवभोजन योजना – Shiv Bhojan Thali Yojana
शिवभोजन योजना Shiv Bhojan Thali Yojana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘शिवभोजन’ योजनेची सुरुवात २६ जानेवारीपासून होणार आहे. जाणून घ्या या योजनेबाबत सविस्तर माहिती. थोडं पण कामाचं २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना होणार सुरू स्वस्त दरात पोषक आणि ताजे भोजन मिळणार पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा … Read more