अनुदानित शाळांवर आता शिपाई नेमता येणार नाही? -शिपाई पद रद्द
शाळेमधील शिपाई पद रद्द झाल्याने राज्यातील 52 हजारपदांवर गंडांतर आले आहे. औरंगाबाद : राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शाळेमधील शिपाई पद आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील 52 हजारपदांवर गंडातर आले आहे. आता शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासोबतच शाळेची … Read more