शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी ३०सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार असून यासाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, … Read more