राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उदगीर दौरा
राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांचा आनंद मेळावा उदगीरच्या विश्वशांती बुद्ध विहाराचे होणार लोकार्पण लातूर, (उदगीर) दि. ३ : मराठवाड्यातील ऐतिहासिक नगरी असणाऱ्या उदगीरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ४ सप्टेंबर रोजी येणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more