अमळनेर येथे मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन
अमळनेर येथे मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन जळगाव ,दि.२ – समाजकल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. दुपारी अडीच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश … Read more