विधानसभा लक्षवेधी
विधानसभा लक्षवेधी व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ऑनलाईन- गुलाबराव पाटील नागपूर, दि. 18 – राज्यातील अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवस्थापन आणि आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम ऑनलाइन वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत दिली. या माध्यमातून 886 कोटी रुपये वितरीत करण्यात … Read more