विधानसभा कामकाज | Vidhansabha 2023
विधानसभा कामकाज | Vidhansabha शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करणार – मंत्री उदय सामंत मुंबई, दि. 04 :- राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अमिन पटेल … Read more