रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार

रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंदुरबार, दि. 24 ऑगस्ट : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने  सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

चंद्रपूर दिनांक 18 : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही, तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा. ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा … Read more

दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका):  पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, या योजनेचा राजस्तरीय वचनपूर्ती शुभारंभ सोहळा पार पडला. येथील वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचे थेट प्रसारण पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील हजारो बहिणी  या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या. राज्यशासन … Read more

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ; छत्रपती संभाजीनगर विभागात २४ लाख ३९ हजार ५०४ अर्जांना मंजूरी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ; छत्रपती संभाजीनगर विभागात २४ लाख ३९ हजार ५०४ अर्जांना मंजूरी

छत्रपती संभाजीनगर, दि.८, (विमाका) : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात 26 लाख 24 हजार 461 अर्ज प्राप्त झाले असून त्यातील 24 लाख 39 हजार 504 अर्जांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली … Read more

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत

मुंबई, दि. २ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त … Read more

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार | लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार | लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज

लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Online App) मुंबई, दि. १ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. … Read more

majhi ladki bahin yojana | महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?

majhi ladki bahin yojana | महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?   Ladki Bahin Yojana : मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Government Budget) सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प (Budget 2024) महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana), मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली. … Read more