Agri : आता मोकाट प्राणी शेतात शिरताच मोबाईलवर येईल SMS

उत्तरप्रदेश गोरखपूर येथील बुद्ध इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स And कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र तयार केले आहे. बदलते हवामान, कीड रोगामुळे शेतीपिकांच होणार नुकसान (Crop Damage) मोठं आहे. याशिवाय मोकाट जनावरे आणि वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या नुकसानीलाही शेतकऱ्यांना सामोर जावं लागत.  यावर वेगवेगळे उपाय योजले जात असले तरी ते फारसे प्रभावी ठरत नाहीत. शेतकऱ्यांची ही समस्या समजून … Read more