माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल

घाटकोपर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप मुंबई दि.3 : माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन ही केवळ एक योजना नसून राज्य शासनाने झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने … Read more

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना

पुणे दि. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस आहे. शेतात उदंड पीक येऊ दे; राज्यातील बळीराजा सुखी व समृद्ध होऊ दे. सर्व विभागातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे, अशी प्रार्थना भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले. पूजेनंतर मुख्यमंत्री … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

चंद्रपूर दिनांक 18 : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही, तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा. ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद

  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींकडून कृतज्ञता व्यक्त सातारा दि.18 (जिमाका):  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का? या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीत.  हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा

सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा मुंबई दि. १४:- सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने मुलुंड येथे उभारण्यात आलेले हे देखणे वसतीगृह असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ … Read more

राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार

राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार

राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार मुंबई दि. 14 :- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबविण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. … Read more

अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Pavsali Adhiveshan Maharashtra 2023

अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Pavsali Adhiveshan Maharashtra 2023

  मुंबई, दि. 4 :-  राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात(Pavsali Adhiveshan Maharashtra 2023  करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या , अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त निधी शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अशा सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Nitin Chandrakant Desai Last Rites Maharashtra Cm Eknath Shinde Deputy Cm Ajit Pawar मुंबई, दि. ४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले आणि त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा तसेच आमदार आशिष शेलार … Read more