‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता  सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी … Read more

रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार

रेशनच्या धान्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यावर कायमस्वरूपी पैसे जमा होत राहणार

महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नंदुरबार, दि. 24 ऑगस्ट : महिलांना समाजासह, कुटुंबात सन्मान मिळावा, त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शासनाने  सुरू केली आहे. जसे वर्षानुवर्षे रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम … Read more

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून आर्थिक बळ मिळाल्याची भावना

बहिणींच्या चेहऱ्यावर दिसून आला आनंद व उत्साह यवतमाळ, दि.२४ : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या  योजनेतून अनेक भगिनींना हक्काच्या आधारासह आर्थिक बळ मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रक्कमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य विषयक बाबींसह आपल्या स्वप्नपूर्तीसाठी योजनेतून मिळालेल्या रक्कमेचा विनियोग करता येईल, अशी भावना आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी … Read more

लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु

लाडकी बहीण योजना बंद तर होणारच नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करु

  कोल्हापूर येथील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापूर, दि.22 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम महिलांच्या सेवेत

चंद्रपूर दिनांक 18 : राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली असून योजनेचे नाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठेवण्यात आले आहे. यात आपुलकीची भावना जाणवते. त्यामुळे शेवटची लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरत नाही, तोपर्यंत घरोघरी जाऊन जनजागृती करा. ही योजना कायम बहिणींच्या सेवेत राहणार असून कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा … Read more

चांगले काम करून बहिणींकडून शाबासकी घेण्याचा प्रयत्न

चांगले काम करून बहिणींकडून शाबासकी घेण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  बहिणींच्या खात्यात निधी वितरणाचा शुभारंभ जिल्ह्यात 4 लाख 60 हजार खात्यात रक्कम जमा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश यवतमाळ, दि. १७ (जिमाका) : गेल्या काही दिवसात महिलांच्या कल्याणासाठी शासनाने नवनवीन योजना सुरु केल्या. त्यातील लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महिलांसाठी विविध उपक्रम, योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच … Read more

केंद्रात व राज्यात महिला-भगिनींचे हित पाहणारे सरकार कार्यरत

केंद्रात व राज्यात महिला-भगिनींचे हित पाहणारे सरकार कार्यरत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा भोकर येथून शुभारंभ नांदेड (भोकर), दि. १७ : केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी … Read more

जळगाव जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा

जळगाव जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा

उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावर पण येणार पैसे जळगाव, दि. १७ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जिल्ह्यातील अंदाजे 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पुणे येथून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पार पडलेल्या ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more

दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

दिलेला शब्द पाळणारे शासन- पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हजारो बहिणींनी अनुभवला राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका):  पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, या योजनेचा राजस्तरीय वचनपूर्ती शुभारंभ सोहळा पार पडला. येथील वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचे थेट प्रसारण पाहण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. त्यामाध्यमातून जिल्ह्यातील हजारो बहिणी  या सोहळ्याच्या प्रत्यक्ष साक्षीदार झाल्या. राज्यशासन … Read more

स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली

स्त्रियांच्या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल शासनाने घेतली

सांगली ‍दि. १७ (जिमाका) : महिला या जन्मजातच कर्तृत्ववान असतात. स्त्रियांच्या या सर्वांगीण कर्तृत्वाची दखल घेत शासनाने महिलांसाठी प्रती महिना दीड हजार रुपये मानधनाची मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे हप्ते 14 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणे सुरू झाले आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याची माहिती पालकमंत्री … Read more