शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत
नाशिक, दिनांक : 10 सप्टेंबर 2024 (जिमाका वृत्तसेवा): मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहचविण्यात अंगणवाडी सेवका व मदतनीस यांचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राज्याचेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण-अंगणवाडी सेविका मदतनीस सत्कार समारंभ प्रसंगी … Read more